|| ओम ||
|| नमो गुरवे वासुदेवाय || || नमो गुरवे निळकंठाय ||
ज्या सद्गुरुंनी ....
माझ्यासारख्या असंख्य जीवांना नवसंजीवनी देऊन
आमच्या जीवनामध्ये आनंदाचे नंदनवन फुलविले
व गुरु-भक्ती काय पराकोटीची असू शकते हे
प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या
अखंड सेवेतून आम्हाला दाखवून दिले,
त्या माझ्या आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांच्या
चरणी श्रद्धा व कृतज्ञतापूर्वक अर्पण.
|