|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

प्रत्येकाच्या शरीरात अंतर्याम आहे; पण तेच त्याला कळत नाही. त्यावर विकारांचा कुठं चढत गेल्यामुळे त्याची जाणीव त्याला होत नाही. केवळ देह बुद्धीच्या माध्यमातून अध्यात्माचा विचार न करता अंतर्यामाशी संबंधित असलेल्या आत्मबुद्धीच्या सहाय्याने त्याचे ज्ञान होऊ शकेल. आत्मबुद्धीचा प्रभाव वाढू लागला की विचारांवर ताबा मिळवता येतो. त्या आत्मबुद्धीचा वर्तनाशी ज्या प्रमाणात मेळ घातला जातो त्या प्रमाणात तणावाची तीव्रता आपोआप कमी जास्त होते.

सद्गुरू आनंद योगेश्वर निळकंठ महाराज

<< Previous      Next >>